अभिनयात यश मिळाले नाही म्हणून सरफराज करतोय ‘हे’ काम, वडील कादर खान यांचे नाव केले रोशन
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कादर खान(Kadar Khan) यांचा मुलगा सरफराज खान(Sarfaraz Khan) याचा जन्म २२ एप्रिल १९७६ रोजी झाला. आज तो आपला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. सरफराजने त्याच्या आवडीमुळे अभिनयात हात आजमावला आणि त्याने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले.(as-he-did-not-get-any-success-in-acting-sarfaraz-is-doing-this-work) त्याला ते यश मिळाले नसले तरी तो अजूनही अभिनय जगताशी जोडला गेला आहे आणि … Read more