राष्ट्रवादीला सर्वात मोठा झटका! ‘या’ आमदाराने तडकाफडकी सोडला पक्ष
politics: गुजरातमध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) मोठा झटका बसला आहे. पंतप्रधान मोदींच्या गृहराज्य गुजरातमध्ये, राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधल जडेजा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने कंधल जडेजा नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. कांधल जडेजा यांनी सोमवारी गुजरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ जयंत बोस्के यांना लिहिलेल्या … Read more