रोहित शर्मा की महेंद्रसिंग धोनी? कमाईच्या बाबतीत खरा ‘कॅप्टन’ कोण? आकडे वाचून डोळे फिरतील
आयपीएलमुळे अनेक खेळाडू मालामाल झाले आहेत. आयपीएलमध्ये अनेक जणांना संधी मिळून त्यांनी त्याचं आयुष्य अधिक सुखाचे आणि संपत्तीचे बनवले आहे, अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. अशातच चाहत्यांमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या मालमत्तेची तुलना करत चर्चा रंगली आहे. आम्ही तुम्हाला संघाच्या कर्णधारांच्या मालमत्तेची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे आता येणाऱ्या आयपीएलच्या हंगामात … Read more