करण जोहर
करण जोहरने दिल्ली सरकारकडे केली ‘ही’ विनंती, नेटकरी म्हणाले, ‘काहीही फालतू बोलू नको’
By Tushar P
—
देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लावण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतही ...