अमिताभने केले KRK च्या बायोग्राफीचे प्रमोशन; चाहते म्हणाले, ‘मालक इतके वाईट दिवस आले का?’
बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींबद्दल बोलायचे झाले तर त्यात कमाल आर खान (KRK) चे नाव नक्कीच घेतले जाईल. स्वत:ला निर्माता, अभिनेता आणि चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या केआरकेने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचे बोलणे इतके वाढले होते की, आता त्याला कोर्टाने आदेश दिले होते की, तो सलमान खानबद्दल (Salman Khan) काहीही बोलणार नाही.(Kamal R. Khan, … Read more