शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ड्रोन खरेदीसाठी सरकार देणार ७५% अनुदान; ‘असा’ घ्या योजनेचा लाभ

शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारकडून(Central government) ड्रोन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ड्रोन मिळणार आहेत. या ड्रोनचा वापर करून शेतकऱ्यांना शेतामध्ये औषध फवारणी करता येणार आहे. केंद्र सरकारने या ड्रोनच्या खरेदीवर ७५ टक्क्यांपर्यंत सबसिडी जाहीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. (good news for farmer central government give 75% subsidy for buying drone … Read more

VIDEO: हॉर्न वाजवूनही महिला हटेना, ब्रेक लागेपर्यंत अंगावरून गेले रेल्वेचे ४ डबे, तरीही वाचला जीव

औरंगाबाद मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ वेगाने धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमोर एक महिला रुळावर पडलेली होती. रेल्वे चालकाच्या  निदर्शनास ती महिला आली होती. रेल्वे चालकाने जोरात हॉर्न देखील वाचवला होता. महिला तरीही रूळावरून बाजूला जात नव्हती. रेल्वे चालकाला ही  माहिती लक्षात येताच त्याने क्षणाचाही विलंब न करता रेल्वेचा वेग कमी केला. रेल्वे चालकाने रेल्वेचा वेग कमी करून देखील महिलेच्या … Read more

तीन वेळा पतीला विष देण्याचा केला प्रयत्न, तरीही बचावला पती, जीवावर उठलेल्या बायकोला अटक

crime

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पत्नीने पतीच्या जेवणात तब्बल तीन वेळा विष घेतल्याचे समोर आले आहे. पण पत्नीच्या या सगळ्या कटकारस्थानातून पती सुखरूप बचावला आहे. पतीने(Husband) या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. इस्लामपूर पोलिसांनी या प्रकरणात पत्नीला अटक केली आहे.(Tried to poison … Read more

औषधांमध्येही महागाईचा दणका! पॅरासिटामाॅलसह ८०० औषधांच्या किंमती वाढणार

सध्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल, गँस, अशा जीवनावश्यक वस्तूंमध्ये सतत वाढ होत असल्याने सामान्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशातच सामान्य लोकांसाठी अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आता औषधांच्या किमती देखील वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता औषधांच्या किमतीत … Read more

पतीला दोन वर्षे दिली लिंग बदलण्याची औषधं, बनवलं सुंदर मुलगी; मुलाला ‘या’ अवस्थेत पाहून वडिल बेशुद्ध

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ (Bhopal) येथील कौटुंबिक न्यायालयात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. लग्नानंतर पत्नीने पतीचे लिंग बदलून पतीला मुलगी बनवले. दोन वर्षांनंतर, जेव्हा तो पूर्ण वाढ झालेली मुलगी झाला, तेव्हाही त्याच्या पत्नीची इच्छा पूर्ण झाली नाही. यानंतर महिलेने आपल्या पतीला सांगितले की, आता तुझा मला काही उपयोग नाही. दोघेही वयाने अजून खूप लहान … Read more