America: अमेरिकेने केला अल-कायद्याचा म्होरक्या अल-जवाहिरीचा खात्मा, असा आखला होता प्लॅन

al-Zawahiri

अमेरिका (America): अयमान अल-जवाहिरी रविवारी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर, अमेरिकेने काबूलमध्ये ड्रोन हल्ल्यात जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनांपैकी एक असलेल्या अल कायदाच्या म्होरक्याला ठार केले. २०११ मध्ये ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर जवाहिरीने अल-कायदाचा ताबा घेतला.(US, Ayman al-Zawahiri, drone attacks, al-Qaeda, terrorists, Osama bin Laden,) जवाहिरी हा इजिप्शियन … Read more

सरकारी अधिकाऱ्याने कार्यालयात लावला ओसामा बिन लादेनचा फोटो; म्हणाला, हाच माझा आदर्श..

उत्तर प्रदेशातील फारुखाबादमधून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेनचा फोटो विद्युत निगम कार्यालयात सापडला आहे. तिथे काम करणारा एका अधिकारी त्याला सर्वश्रेष्ठ अभियंता म्हणत असून लादेनचा फोटो त्याने त्याच्या ऑफिसमध्ये लावला आहे. (osama bin laden photo in government office) फोटोमध्ये दहशतवाद्याचे वर्णन जगातील सर्वोत्तम अभियंता असे … Read more