४० वर्षानंतर इतिहास घडणार; ऑलिम्पिक स्पर्धा आयोजनाच्या दृष्टीने भारताचे पहीले पाऊल
२०२३ मध्ये होणाऱ्या पुढील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) सत्राचे सेशन म्हणून मुंबईची निवड करण्यात आली आहे. भारताला ४० वर्षांनंतर आयओसी सत्राचे यजमानपद मिळाले आहे. बीजिंगमध्ये सुरू असलेल्या १३९ व्या सत्रात भारताने प्रदीर्घ काळानंतर आपली बोली जिंकली आहे. (neeta ambani on olympic 2023) यापूर्वी १९८३ मध्ये आयओसीचे अधिवेशन नवी दिल्ली येथे झाले होते. सत्रात, आयओसी सदस्य … Read more