एलियनच्या प्रेमात वेडी झाली तरूणी; म्हणाली, ‘परग्रहावरून प्रायवेट फोटो पाठवतो’, लव्हस्टोरी वाचून अवाक व्हाल

अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने आपण एलियनला भेटलो असल्याचा विचित्र दावा केला आहे. तीने केलेल्या या दाव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या महिलेने म्हटले आहे की, एलियन्स तिला त्यांची वैयक्तिक छायाचित्रे पाठवतो. हा एलियन्स हॉलिवूडच्या अवतार या चित्रपटात दिसलेल्या जीवांसारखाच दिसतो. हे सर्व दावे करणारी महिला अमेरिकेच्या मिसुरी राज्यात राहणारी 29 वर्षीय लिली नोव्हा आहे. … Read more

२०२२ मध्ये एलियन सोबत लढाई होऊन, पृथ्वी अंधारात बुडणार – टाईम ट्रॅव्हलर्सचा भयानक दावा..

आलेल्या २०२२ सालाबद्दल बाबा वेंगापासून ते नॉस्ट्राडेमस पर्यंत सर्वांनी वेगवेगळे दावे आणि भविष्यवाणी केली आहे. आता स्वतःला टाईम ट्रॅव्हलर्स म्हणवणारे लोकही यामध्ये सामील झाले आहेत. या लोकांचे टिकटॉकवर लाखो फॉलोअर्स आहेत. या टाईम ट्रॅव्हलर्सच्या मते, या नवीन वर्षात, एलियनशी युद्ध होऊ शकते आणि समुद्रात बुडलेल्या अटलांटिस या पौराणिक शहराचा शोध लागू शकतो. एका ट्रॅव्हलरने तर … Read more