लोकांना झटपट श्रीमंतीचं स्वप्न दाखवणाऱ्या Amway कंपनीला ईडीचा दणका; कोट्यवधींची संपत्ती जप्त
एमवे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने एमवेची ७५७ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्त केली आहे. ईडीने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत ही कारवाई केली आहे. तपासादरम्यान, ईडीला आढळले की एमवे डायरेक्ट सेलिंग मल्टी-लेव्हल मार्केटिंग नेटवर्कच्या नावाखाली ‘पिरॅमिड फसवणूक’ करत आहे. (ed raid on amway company) तसेच कंपनीच्या सदस्यांच्या यादीत आणखी सदस्य … Read more