HDFC च्या विलीनीकरणामुळे शेअर बाजारात खळबळ, HDFC च्या शेअर्समध्ये आली तुफान तेजी

हाउसिंग फाइनेंस कंपनी HDFC लिमिटेड प्राइवेट सेक्टर बँक HDFC बँकेत विलीन केली जाईल. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) संचालक मंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. विलीनीकरणाच्या या योजनेला आरबीआय, सेबी आणि सीसीआयसह इतर नियामक प्राधिकरणांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर एचडीएफसी समूहाच्या सर्व समभागांना धक्का बसला आहे.( HDFC Shares Storm Up) … Read more

‘हा’ ५ रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची चढाओढ, १ लाखांचे केले तब्बल २७ कोटी

युक्रेनच्या संकटाच्या काळात शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स(Sensex) आणि निफ्टी मंगळवारी हिरव्या चिन्हासह बंद झाले आणि बुधवारी 2 टक्क्यांहून अधिक उच्चांकासह बंद झाले. बुधवारी सेन्सेक्स 1,223.24 अंकांनी वाढून 54,647.33 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 331.90 अंकांनी वाढून 16,345.35 वर पोहोचला.(investors-rush-to-buy-shares-worth-rs-1lakh-share-price-goes-27-cr) शेअर बाजाराची हालचाल सर्वांनाच समजत नाही. असे अनेक पेनीस्टॉक आहेत, जे … Read more

दरोडेखोरांनी ४५ सेकंदात लुटले ३० लाख रुपये; पोलिसांनी पकडू नये म्हणून लढवली ‘ही’ भन्नाट शक्क्ल

जम्मू-काश्मीर- राजस्थान राष्ट्रीय मार्गावर असलेल्या नौशहरा पन्नुआ शहरातील एचडीएफसी बँकेतून तीन दरोडेखोरांनी ३० लाखांची रोकड लुटली आहे. तसेच चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाची डबल बॅरल रायफल, महिला कॅशियरची सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावून नेला आहे. (30 lakh robbery in hdfc bank) यावेळी चोरट्यांनी फक्त पैसे आणि चैनच नाही, तर बँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला. याप्रकरणी सरहाली … Read more