ऍपवरुन कर्ज घेणे तरुणाला पडले महागात, वसूली एजंटने बायकोचे अश्लील फोटो केले व्हायरल

जे लोक कर्ज घेऊन बँकेला पैसे देत नाहीत त्यांच्याकडून एजंट वसुली करताना दिसून येतात. काही एजंट वारंवार धमकीचे फोन करून वसुली करतात, मात्र गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीला ऍपद्वारे कर्ज घेणे महागात पडले. (agent share client vulgar photo) यावेळी कर्जाची परतफेड केल्यानंतरही कर्ज घेणाऱ्या वक्तीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात … Read more