बैलगाडा शर्यत जिंकली पण शर्यतीत अपघात होऊन गाडामालकाचा मृत्यू; वाचा नेमकं काय घडलं…
राज्यात बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरवण्यात येत आहे. तसेच त्याचे रोमांचकारी व्हिडिओही समोर येत आहे. (umesh vartak death bull race) अशात अनेकजण बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत आहे. तसेच विजेत्यांना चांगले बक्षीसही देत आहे. बैलगाडा शर्यत ही खुपच जिकरीची असते कारण … Read more