Uma maheshwari: दिग्गज सुपरस्टारच्या बहिणीने केली आत्महत्या, १२ मुलांमध्ये होती सगळ्यात छोटी, कुटुंबावर शोककळा
Uma maheshwari death | आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि अभिनेते एनटी रामाराव यांच्या कन्या कंथामनेनी उमा माहेश्वरी यांचे सोमवारी निधन झाले. तेलगू देसम पार्टी (टीडीपी) चे संस्थापक एनटी रामाराव यांच्या 12 मुलांपैकी त्या सर्वात लहान होत्या. त्यांनी आजारपणानंतर हैदराबादमधील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. उमा माहेश्वरी यांच्या निधनाने नंदामुरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. … Read more