मोदी-शहांनीही निवडणुकीत माझ्या चेहऱ्याचा वापर केला; उद्धव ठाकरेंचा घणाघात

udhav thackeray

‘मोदी आणि शहांच्या निवडणुकीचा अर्ज भरायला आपल्याला आग्रहाने बोलावलं गेलं ते कशासाठी? अत्यंत आग्रहाने यासाठी बोलावलं गेलं कारण त्यांनाही आपल्या चेहऱ्याचा वापर करायचा होता,’ असा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav thackeray) यांनी केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. (udhav thackeray criticize on BJP) यावेळी … Read more

…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली; सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

udhav thackeray

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(udhav thackeray)  यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ‘आम्हाला गुलामाची वागणूक दिली. तुम्ही आम्हाला दिलेलं वचन मोडलं, त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. पण, आम्ही तुमच्यासारखी सकाळी चोरुन नाही, तर संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हजारो लोकांसमोर शपथ घेतली, असं ठाकरे यांनी म्हंटले आहे. (shivsena leader … Read more

राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती; सोमवारपासून शाळा सुरू होणार, पण…

rajesha tope

राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग आटोक्यात असल्याने अखेर मागील 20 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवार 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला होता. ज्या भागात कोरोना रुग्ण संख्या कमी आहे तेथे शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav thackeray) यांनी मंजुरी दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. (ncp leader rajesh tope … Read more

“आपलं मुंबई शहर उद्ध्वस्त होतंय, आपण आपल्या घरातच मरतोय, याला जबाबदार कोण?”, अमृता फडणवीसांचा सवाल

amruta fadanvis

शनिवारी मुंबईतील ताडदेव येथील भाटीया हॉस्पिटलजवळील २० मजली कमला बिल्डिंगमध्ये भीषण आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. या आगीत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आगीतून एकूण १९ जणांना वाचवण्यात यश आले होते. (amruta fadanvis critcizes on thackeray gov) तसेच सुरुवातीला ४ जणांना नायर रुग्णालयात नेण्यात … Read more

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र माहीतही नाही तरी ते टॉप फाईव्हमध्ये आले कसे? चंद्रकांत पाटलांचा सवाल

chandrkant patil

देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समावेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी टीका केली आहे. इंडिया टुडे माध्यम समूहानं एक सर्वेक्षण केले आहे. त्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीच चौथ्या क्रमांकावर आहे. (chandrakant patil taunt cm uddhav thackeray) याचाच धागा पकडत भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे … Read more

‘मराठी शाळा जगवण्यासाठी प्रयत्न न करता मुंबईत उर्दू शाळा वाढवण्याचा ठाकरे सरकारचा घाट’

अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. ही प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना आखत आहे. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मराठी प्रमाणेच उर्दू भा‍षिक शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून द्वैभाषिक पुस्तके लागू करण्याची सूचनाही करण्यात आली होती, त्यानुसार पहिल्या इयत्तेत … Read more

मोठी बातमी! ठाकरे सरकारची मोठी कारवाई, भाजपच्या दोन बड्या नेत्यांना अटक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. भाजप नेते नाना पटोले यांच्यावर संतापले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. नाना पटोलेंविरोधात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनादरम्यान नाना पटोले यांची प्रतिमा जाळण्यात आली. हा वाद वाढतच चालला … Read more

राज्यात पुन्हा शाळा कधी सुरू होणार? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची बातमी

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून राज्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळेच ग्रामीण भागातील शिक्षकांसह अनेक शिक्षण तज्ज्ञांनी सरसकट शाळा बंद करू नये, अशी मागणी केली होती. या दोन वेगवेगळ्या मतप्रवाहांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मोठं विधान केलं आहे. शाळा पुन्हा सुरू होणार की नाही, कधी सुरू होणार याबद्दल टोपे यांनी भाष्य … Read more

“मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलोय, ज्याला दाखवायचं त्याला वेळेला दाखवतो”

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईतील २२७ शाखाप्रमुख,नगरसेवक आमदार, विभागप्रमुख, खासदार उपस्थित असून, यांच्यामध्ये महत्वाची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या कि, माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं … Read more