सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणतात, ‘लोकशाही वाचविणारा ऐतिहासिक निकाल’

devendra fadanvis

सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द ठरवल्यानंतर त्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना ठाकरे सरकारने विधानसभा अधिवेशनात निलंबित केले होते. पण, आता भाजपच्या या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या निर्णयाचे भाजपकडून स्वागत केले जात आहे. (devendra fadnavis first reaction on supreme courts decision bjp mla … Read more

मोठी बातमी : भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका

udhav thackeray

सर्वोच्च न्यायालयानं भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केलं आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याविरोधात भाजपनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (supreme court quashes one year suspension of 12 bjp mlas) आज सर्वोच्च न्यायालयानं निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण … Read more

‘महाराष्ट्राला “मद्यराष्ट्र” करण्याकडे वाटचाल, हे सरकार जनतेचे आहे की दारुड्यांचे’

trupti desai

आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे. (trupti desai criticize udhav thcakeray ) दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे आज … Read more

महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही; विरोधक आक्रमक

udhav thackeray

आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे आज निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; किराणा दुकानात दारू विकण्यास परवानगी

udhav thackeray

आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे. (selling wine in super markets maharashtra government decision) दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. … Read more

उत्पल पर्रीकर हाती घेणार भगवा? सेनेच्या बड्या नेत्याच्या विधनाने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

udhav thackeray

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने पणजीच्या मतदार संघातून तिकीट न दिल्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपला सोडले आहे. आता ते पणजीतून अपक्ष लढणार आहे. (lets consider if utpal guarantees that he will not join bjp again sena leader … Read more

‘मविआ सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ सोमय्यांना दिलेल्या नोटीशीमुळे फडणवीसांचा हल्लाबोल

udhav thackeray

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी मंत्रालयात जाऊन कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने खळबळ उडाली आहे. तसेच सोमय्या यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून सरकारी फाईल तपासल्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल घेतली असून मुख्य सचिव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. (devendra fadnavis criticizes mahavikas aghadi gov) या प्रकरणी आता तीन जणांना … Read more

‘औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

औरंगाबादच्या विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करावे, असा ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर करून तो दिल्ली दरबारी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाचे पुढे काय झाले, अशी विचारणा दिल्लीला करण्याची वेळ आली आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शहराच्या नामांतरावर प्रश्न विचारणाऱ्या भाजपला लगावला. (Chhatrapati Sambhaji Maharaj to name the airport in … Read more

किरीट सोमय्यांना खुर्ची देणाऱ्या कर्मचाऱ्यांची खुर्ची धोक्यात? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश

kirit somaiya

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी मंत्रालयात जाऊन कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने खळबळ उडाली आहे. तसेच सोमय्या यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून सरकारी फाईल तपासल्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल घेतली असून मुख्य सचिव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. (kirit somaiya viral photo action may take against employee) या प्रकरणी … Read more

फडणवीस विरुद्ध ठाकरे: हिंदुत्व, मोदी अन् भाजपा-सेना युतीवरुन आता माजी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

udhav thackeray

रविवारी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे (udhav thcakeray) यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधत काळजीवाहू विरोधक पूर्वी मित्र होते ही खंत आहे कारण आपणच त्यांना पोसले. आपली २५ वर्षे युतीमध्ये सडली. यांना राजकारणाचे गजकर्ण झाले आहे अशी टीका केली. (devendra fadanvis criticize on udhav thcakeray) ठाकरेंच्या या टीकेला … Read more