Navneet Rana : ‘उद्धव ठाकरे म्हणजे आळशी मॅन ऑफ द इयर’

uddhav (15)

Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या अनेक मुद्द्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एका नवीन मुद्द्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. “आळशी माणूस शोधायचा असेल तर मातोश्रीवर जाऊन शोधावा” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नवनीत राणांचे हे वक्तव्य पुन्हा … Read more

shivsena : शिंदेगटात गेलेल्या आमदाराने केली एकनाथ शिंदेंची पोलखोल, सगळंच काढलं बाहेर

shinde and nitin deshmukh

shivsena : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. त्यानंतर तात्पुरते निर्णय प्रक्रियेदरम्यान धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना हे नाव दोन्ही गटांना वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटातील निष्ठावान आमदार दुखावले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गुवाहाटी रिटर्न असलेले अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर … Read more

Yakub Memon : याकूबच्या थडग्यावरील सजावटीमागे कोणाचा हात? स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्याने केला मोठा खुलासा

Yakub Memon

Yakub Memon : मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यात याकुब मेमनच्या कबरीला मार्बल आणि दिव्यांनी सजवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. हा फोटो समोर येताच त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. याकुबच्या कबरीवर दिवा लावण्यावरून भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे या प्रकरणावरून भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर गंभीर … Read more

Shivsena : शिवसेना-संभाजी ब्रिगेडची झाली युती, राज्याच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार?

Uddhav Thackeray Sambhaji Brigade

Shivsena : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी हातमिळवणी केली आहे. तसेच इथून पुढे ते एकत्र काम करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आज ही घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना, लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे … Read more