शिंदेंच्या गटात सामील होण्यासाठी 50 कोटींची ऑफर; शिवसेना आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट

shivsena

सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेज असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. राजपूत यांच्या दाव्याने आणखीनच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे ते वाचवण्यासाठी शिवसेना नेत्यांचे प्रयत्न सुरु आहे. एकनाथ … Read more

आमदार फोडण्यासाठी ५० कोटींची ऑफर दिली’; शिवसेना आमदाराचा खळबळजनक दावा

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमध्ये ४६ आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदेना अनेक आमदारांनी पाठिंबा दिला आहे. … Read more