अपक्ष लढले, तिकीटासाठी पक्षाला रामराम; पराभूत झाल्यावर उत्पल म्हणतात मला आमदार व्हायचच नव्हतं

utpal parrikar

गुरुवारी पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आले. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून कॉंग्रेसला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष पणजी मतदार संघाकडे लागले होते. कारण, भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकरांना पक्षाला राम राम ठोकला. पक्षाला राम राम ठोकल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष … Read more

“उत्पल पर्रीकरांना ३-४ जागांची ऑफर दिली होती, लढले असते तर मोठे नेते झाले असते”

utpal parrikar

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने पणजीच्या मतदार संघातून तिकीट न दिल्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपला सोडले आहे. आता ते पणजीतून अपक्ष लढणार आहे. अशातच उत्पल पर्रीकरांविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठं विधान केलं आहे. उत्पल … Read more

फडणवीसांची शिष्टाई अपयशी! उत्पल पर्रिकरांचा पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल

utpal parrikar

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने पणजीच्या मतदार संघातून तिकीट न दिल्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपला सोडले आहे. अखेर उत्पल पर्रिकर यांनी भाजपने दिलेल्या सर्व पर्यायांना बाजूला ठेवून पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (utpal parrikar … Read more

मनोहर पर्रिकरांनाही भाजपातून बाहेर काढण्याचा डाव होता; उत्पल पर्रिकरांचा गौप्यस्फोट

utpal parrikar

गोवा विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षाने तिकीट न दिल्याने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (manohar parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर (utpal parrikar) यांनी भाजपाला अखेर रामराम केला आहे. शुक्रवारी उत्पल पर्रिकर यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आता आगामी काळात पणजी विधानसभा मतदारसंघातून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. (utpal … Read more

पणजीतून उमेदवारी देणार हा शब्द मी उत्पल पर्रीकरांना दिला होता; फडणवीसांच्या खुलाश्याने खळबळ

devendra fadanvis

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर (UTPAL PARRIKAR) यांनी भाजपाला (bjp) अखेर रामराम केला आहे. शुक्रवारी उत्पल पर्रिकर यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आता आगामी काळात पणजी विधानसभा मतदारसंघातून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. (Devendra Fadnavis talk about Utpal Parrikar) याचाच धागा पकडत … Read more

उत्पल पर्रीकरांनी मोदी-शहांनाही नाही जुमानले! घेतला ‘हा’ अनपेक्षीत निर्णय; भाजपला हादरा

utpal parrikar

गोव्यात विधानसभा निवडणुकीआधीच मोठा राजकीय भुंकप झाला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (utpal parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी भाजपाला अखेर रामराम केला आहे. शुक्रवारी उत्पल पर्रिकर यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आता आगामी काळात पणजी विधानसभा मतदारसंघातून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. (utpal parrikar leaves bjp) उत्पल पर्रिकर यांनी भाजपाच्या … Read more