लकी ड्रॉमध्ये जिंकला 28 कोटींचा बंगला, दोन महिन्यांनी ‘तब्बल’ एवढ्या कोटींना काढला विकायला

याच वर्षी ऑगस्टमध्ये ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीने लॉटरीमध्ये 28 कोटींचा बंगला जिंकला होता. त्यांनी लकी ड्रॉमध्ये 2 हजार रूपयांची पैज लावली  होती. पण आता त्याला तो बंगला विकायचा आहे. खरंतर तो म्हणाला की, सध्या तो ज्या घरात राहतो तेच घर त्याच्यासाठी चांगलं आहे. नवीन बंगल्यातील जीवन त्याला आवडत नाही. त्याला हा नवा बंगला 4 … Read more