उज्जैनच्या गुंडाचे औरंगाबादमध्ये चाहते, कोण होता कपाळाला आडवा गंध आणि डोळ्यात काजळ घालणारा दुर्लभ?

सोशल मीडियावरुन जग जवळ आलं आहे, हे खरं असलं तरी कोण कोणाचा आदर्श घेईल हे सांगणं कठिण असतं. सध्या गुंडगिरीची प्रवृत्ती वाढताना दिसून येत आहे. राज्यभरात अनेक तरुण स्वत:ला भाई म्हणून घेत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक घटनाही घडत आहे. (who is ujjain don durlabh kashyap) आता अशीच एक घटना औरंगाबादमधून समोर आली आहे. दोन … Read more