Jayant Patil & Gopichand Padalkar: ‘आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाही’; जयंत पाटलांचा पडळकरांनी इशारा

Jayant Patil & Gopichand Padalkar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Faction) वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अखेर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या सततच्या टीकेला अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं आहे. इस्लामपूर (Islampur) येथे आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर संतप्त प्रतिक्रिया दिली. गोपीचंद पडळकरांच्या … Read more

गर्भवती महिलेने भिडविले सूर्यग्रहणाशी डोळे, अनिष्ठ प्रथेला दिली मूठमाती, वाचा सविस्तर

pooja

श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्ही अजूनही आपल्या आजूबाजूच्या नागरिकांमध्ये पाहायला मिळतात. अगदी लहान मुलांपासून सर्वांनाच माहिती असलेली बाब म्हणजे ‘ग्रहण’..! ग्रहणाबद्दल अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार आहेत. विशेष बाब म्हणजे गर्भवती महिलांवर ग्रहणाचा जास्त प्रभाव होतो, असं बोललं जातं. ग्रहणात काहीही खायच नसतं, ग्रहण काळात भाजी चिरणे, फळे तोडने, अन्न ग्रहण करणे, मांडीवर मांडी घालून बसने वर्ज … Read more

शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये रस्त्यावरच्या राड्याला सुरवात; नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट. खरी शिवसेना कोणाची यासाठी आता या दोन गटात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र आता हा वाद अधिक वाढल्याचं समोर येत आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गटातील लोकांना मारहाण केल्याची बातमी समोर येत आहे. इस्लामपूरमधील … Read more

लग्नपत्रिकेत तब्बल ३५० पेक्षा जास्त लोकांची नावं; इस्लामपूरच्या लग्नपत्रिकेची राज्यभरात चर्चा

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळ सुरु होता. त्यामुळे अनेक लग्न समारंभ रखडली गेली होती. तर काही लग्न समारंभांना फक्त ५० लोकांचीच परवानगी मिळाली होती. त्यामुळे अनेकांनी आपला लग्न सोहळा हा फक्त ५० लोकांच्याच उपस्थितीत पार पाडला होता. (islampur wedding invition card) अशात काही अशीही लग्न चर्चेत आली होती जी खुप हटके होती. काहींनी ऑनलाईन सुद्धा … Read more