इंस्टाग्राम अकाउंट

एकता कपूरच्या ३ वर्षीय मुलाने थेट स्मृती इराणींसाठी लिहीली खास नोट, म्हणाला, प्रिय स्मृती मावशी..

गेल्या २३ मार्च रोजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा ४६ वा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरी करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर सोशल मिडियाच्या माध्यमातून राजकिय मंडळींपासून ...