इंधनदरवाढीमुळे देशामध्ये अराजक माजेल; इंधन दरवाढीवरून भाजपा खासदाराने व्यक्त केली भीती

narendra modi

पेट्रोल, डिझेलच्या किंमतींनी आता हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. देशाने कधी पाहिले नाहीत एवढे दर वाढू लागले आहेत. अशावेळी कुठे पैसे वाचवायचे आणि कुठे नाही असे आता लोकांना झाले आहे. दररोज वाढणाऱ्या इंधनदरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष बाब म्हणजे गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर दररोज काही पैशांनी वाढताना दिसत आहेत. त्यामुळेच, आज … Read more