…अन् संतापलेल्या इंदुरीकरांना अखेर धनंजय मुंडेंचं ऐकावंच लागलं; परळीत भर किर्तनात झाला राडा
परळीत घडलेला एक प्रकार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. परळीत नाथ प्रतिष्ठान आयोजित कीर्तनाच्या भर कार्यक्रमात, निवृत्ती महाराज इंदुरीकर कॅमेरा वाल्यांवर चांगलेच भडकले. चालू किर्तनादरम्यान, इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना झापले. सध्या या प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. काही वेळ इंदुरीकर महाराज कॅमेरे बंद करा, या त्यांच्या मागणीवर ठाम होते. मात्र … Read more