Jami masjid : जामी मशिदीला भीषण आग; काही क्षणांमध्ये मशीद झाली जमीनदोस्त, पाहा थरारक व्हिडीओ
इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील मोठ्या मशिदीला भीषण आग लागली आहे. मशिदीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना ही आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे. या भीषण आगीमुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. या भीषण आगीमुळे आता मशिदीची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. जकार्ता इस्लामिक सेंटरच्या परिसरातील ही मशीद आहे. मात्र, … Read more