ईशा गुप्ताने शेअर केला अंघोळ करतानाचा हॉट व्हिडीओ, लोकांनी तिच्या सुंदरतेचं केलं कौतुक
अभिनेत्री ईशा गुप्ता ही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. नेहमी ती इंस्टाग्रामवर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इंस्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. ईशाच्या व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही ती … Read more