sharad pawar : २०२४ च्या निवडणूकीत शरद पवार नरेंद्र मोदींना साथ देणार; राज्यातील बड्या मंत्र्याचे वक्तव्य
sharad pawar : राष्ट्रवादी – कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. शरद पवार कधी काय गुगली टाकलीत? याचा काही नेम नाही. राज्याच्या राजकारणात अनेकदा शरद पवारांनी असे काही डाव टाकले आहेत की, बड्या – बड्या नेत्यांना घाम फुटला आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापलं आहे तर दुसरीकडे अलीकडे नुकतीच मुंबई क्रिकेट … Read more