भारतातील ‘हे’ गाव आहे आशियातील सर्वात श्रीमंत गाव; वर्षभर एकच फळ विकतात अन् थेट करोडपती बनतात

Apple: सफरचंद म्हटल की पहिला नाव समोर येत ते म्हणजे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदाची (apple) शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. सफरचंदामुळे आशियातील (Asia) एक गाव सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते आहे. हे गाव शिमला जिल्ह्यातील चौपालच्या मडावग येथील क्यारी हे आहे. या गावातील प्रत्येक कुटुंब करोडपती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मडावग येथे 225हून … Read more