पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट, दिंडीतील वारकऱ्यांचे लाखोंचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

काल देहू आणि आळंदीत प्रस्थान सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन्ही पालख्या काल पुण्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. कोरोनानंतर पहिलाच पालखी सोहळा असल्याचे वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. याच गर्दीत चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. अनेक चोरट्यांनी वारकरी भाविकांचे मंगळसूत्र, पाकिटांवर डल्ला मारला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशाच काही … Read more

अष्टगंध लावून पै-पै जमा करणाऱ्या पूजाला सापडलं सोन्याचं मंगळसुत्र, त्यानंतर तिने जे केलं ते वाचून वाटेल कौतूक

आपल्या समाजात अनेक लोक असे आहेत जे खरा प्रामाणिकपणा काय असतो हे दाखवून देत असतात. आता अशीच एक घटना आळंदीतून समोर आली आहे. गंध लावून पैसे जमवणाऱ्या एका चिमुकलीला सोन्याचा मंगळसुत्र सापडलं होतं, पण तिने पोलिसांकडे जमा करत आपला प्रामाणिकपणा दाखवला आहे. (little girl return golden mangalsutra to police) सोनं म्हटलं की अनेकांना लोभ सुटतो … Read more