Tanaji Sawant : ‘तुम्ही ज्या हाफकिन माणसाकडून..’; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या अज्ञानाने गाठला कळस, सगळीकडे होतेय छी थू

tanaji sawant

Tanaji Sawant : सध्या राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे चांगलेच चर्चेत आहेत. आरोग्य संस्थांबद्दलचे त्यांचे अज्ञान समोर आले आहे. त्यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. त्यांच्या या अज्ञानाबद्दलची बातमीही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काल पुण्यातील ससून रुग्णालयाला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भेट दिली. त्यावेळी तेथील डॉक्टरांना त्यांनी सुनावले. रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्यावरून … Read more

चुकीला माफी नाही! भ्रष्टाचार करणाऱ्या आपल्याच मंत्र्यांची भगवंत मान यांनी केली हकालपट्टी, म्हणाले…

पंजाब सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले विजय सिंगला यांना एंटी करप्शन विभागाच्या ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही आपल्याच सरकारमध्ये असलेल्या मंत्री विजय सिंगला  मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. पंजाबच्या भगवंत मान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले विजय सिंग हे अचानक एंटी करप्शन विभागाच्या ताब्यात आले आहेत.(Punjab Government, Health Minister, Vijay Singla, Chief Minister, Bhagwant Mann, Anti Corruption, … Read more

तिसरी लाट भीषण! ८० लाख लोकांना होऊ शकतो संसर्ग; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली शक्यता

राज्यात दररोज आढळणाऱ्या करोना रूग्णांचा आकडा साडेबारा हजाराच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट आणि स्पष्ट उत्तर दिलं. राजेश टोपे यांनी राज्यातील करोना रूग्णांची आकडेवारी सांगत सध्या आढळणाऱ्या रूग्णांपैकी ९० टक्के रूग्ण केवळ ४ जिल्ह्यातील असल्याचंही नमूद केलं. बाकीच्या राज्यात … Read more