Garlic : लसूण खाताय? ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका लसणाचे सेवण, होतील गंभीर परिणाम

Garlic | भारतीय घरांमध्ये जेवणात लसणाचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. लसूण जेवणाची चव तर वाढवतेच पण आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात जर लसणाचे सेवण केले या ऋतूमध्ये शरीराला उबदार ठेवण्यास देखील यामुळे मदत होते. आजपर्यंत तुम्हीही लसूण खाण्याचे फायदे ऐकले असतील, पण तुम्हाला माहिती आहे का की, आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाणारे लसूण काही लोकांसाठी … Read more

सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिल्याने नक्की काय होतं? वाचून शॉक व्हाल

water

drinking water before brush  | अनेक लोकांना वेगवेगळ्या सवयी असतात. त्यामध्ये काही लोकांना अशीही सवय असते सकाळी सकाळी उठून पाणी प्यायचे. पाणी पिणे ही चांगली गोष्ट आहे. पण काही लोक हे सकाळी सकाळी ब्रश न करताच पाणी पितात हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. रात्रभर झोपल्यावर तोंडात घाण जमा होते. त्यामुळे … Read more

Health : ‘हे’ आहेत पाया सुप पिण्याचे आरोग्यदायी फायदे; वाचून चकीत व्हाल

Health: तुम्हाला मटन बिर्याणी आणि मटण ग्रेव्ही खाण्याचा कंटाळा आला आहे का? आला असेल तर काहीतरी नवीन करून पहा जे तुमच्या अन्नाची चव वाढवेल. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला मटण आवडत असेल तर तुम्ही त्यांना मटण पाया सुप बनवून देऊ शकता. पाया सुप बनवायला थोडा वेळ लागतो पण एकदा करून बघितला तर तुम्ही त्याची चव … Read more

health : चुकीच्या पद्धतीने शिजवलेला भात खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण? संशोधनातून समोर आलं भयंकर सत्य

rice

health : भारतीय खाद्य संस्कृतीत भात हा प्रमुख पदार्थांपैकी एक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भात प्रिय असतो. परंतु शुगरचे पेशंट, डायबिटीस असणारी लोकं डॉक्टरच्या सल्ल्याने आहारामध्ये कमी भात खातात. मात्र तरीही अनेक सण- उत्सवांना विविध भाज्या टाकून केलेला पुलाव तसेच नॉनव्हेज प्रेमी कोण असेल तर खास हैदराबादी स्टाईलने केलेली बिर्याणी सणासुदीची रंगत वाढवते आणि आपल्या … Read more

पुरूषांसाठी रक्तदाबाची समस्या ठरतेय जीवघेणी, जाणून घ्या वयानुसार किती असावा रक्तदाब?पहा लिस्ट

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना त्यांच्या आरोग्याकडे(Helth) दुर्लक्ष करणे भाग पडत आहे. त्यामुळे बहुतांश लोकांना रक्तदाबाची समस्या भेडसावत आहे. सामान्य रक्तदाब आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य प्रतिबिंबित करतो. पण तो समतोल राखला नाही तर अनेक प्रकारच्या समस्या आपल्या शरीराला घेरतात.(what-should-be-the-blood-pressure-of-men-according-to-age-see-the-list) बरं, आजकाल प्रत्येक वय आणि लिंगाचे लोक त्याला बळी पडत आहेत. पण ही समस्या पुरुषांमध्ये जास्त … Read more

राजू श्रीवास्तवांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती आली समोर; डॉक्टरांनी सोडली आशा, अन्…

प्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलेले प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अधिकच बिघडत चालली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राजू श्रीवास्तव सलग आठ दिवसांपासून रुग्णालयात आहेत. दिल्लीच्या एम्स … Read more

Palghar : एकीकडे स्वातंत्र्यदिन साजरा करत होता देश तर दुसरीकडे जुळ्या बालकांचा झाला मृत्यु

Palghar

Palghar : काल देशभरात ठिकठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, पालघर जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वेळीच आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे जुळ्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमध्ये घडली. मोखाडा येथील अतिदुर्गम असलेल्या बोटोशी गावातील मर्कटवाडी येथील वंदना बुधर नावाची महिला सात महिन्यांची गर्भवती होती. या महिलेला आरोग्य सेवा … Read more

Nawab Malik : नवाब मलिकांच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्वाची अपडेट, रुग्णालयातील मुक्काम वाढला

Nawab Malik

Nawab Malik : मुंबई सत्र न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. ईडीकडून त्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक झाली आहे. कुर्ल्यातील रूग्णालयात सध्या नवाब मलिक यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच ते न्यायालयीन कोठडीतच तिथे उपचार घेत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, घाटकोपर येथील मेडिकल … Read more

डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर करा ‘हे’ घरगुती उपाय; दोन दिवसात पडेल फरक

जेव्हा डोळ्यांखाली काळी वर्तुळे (डार्क सर्कल) येतात तेव्हा एखाद्या व्यक्तीला आजारी असल्यासारखे वाटू लागले. स्त्री असो वा पुरुष, काळी वर्तुळे आपले सौंदर्य कमी करत असतात. ताण, योग्य वेळेत जेवण न करणे, पुरेशी झोप न घेणे, योग्य आहार घेणे, जास्त मोबाईलचा वापर करणे यामुळे डार्क सर्कल येत असतात. (how to remove dark circle) मार्केटमध्ये डार्क सर्कल … Read more

Crorepati Tips: आजच चहा पिणे सोडून द्या, ‘असे’ व्हा करोडपती, मग करा मज्जाच मज्जा!

चहा आरोग्यासाठी चांगला नाही, तरीही तो पिण्यावर लोकांचा विश्वास कुठून? सकाळची सुरुवात चहाच्या घोटण्याने होते आणि संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू असते. यामुळे घरच्या बजेटचा मोठा हिस्सा साखर, चहाची पाने आणि दूध यामध्ये जातो. पण त्याचा काही उपयोग होत नाही.(Tea, Health, Systematic Investment Plan, Mutual Funds, Portfolio, Millionaire) आपल्या आरोग्यावर तसेच खिशावर परिणाम करणाऱ्या अशा सवयी आपण … Read more