शिवरायांना फादर आॅफ इंडीयन नेव्ही का म्हटलं जातं? नौदलाचा नवा ध्वज त्यांनाच का समर्पीत केलाय? वाचा…

दूरदृष्टी ठेवत सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. याचाच उल्लेख आणि स्मरण करत नौदलाचा नवा झेंडा छत्रपती शिवरायांना समर्पित करण्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशाची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. केरळमधील कोची येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. … Read more

सोमय्यांचा कोट्यावधींचा घोटाळा उघड, संरक्षणाच्या मुद्द्यावर निधी गोळा करून भ्रष्टाचार

kirit

भाजप नेते किरीट सोमय्या हे सतत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करताना दिसून येतात. पण आता ते स्वत: एका अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आता किरीट सोमय्यांवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केले आहे. (sanjay raut allegation on kirit somaiyya) आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचलेच नसल्याचे समोर आले आहे. माहिती … Read more