मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतण्याला जुगार खेळताना अटक; क्राईम ब्रांचची कारवाई

आज राज्यात शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. याबद्दल दैनिक सामानाने वृत्त दिलं आहे. माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुतणे महेश शिंदे यांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महेश शिंदे याच्यावर अटकेची कारवाई केली … Read more

…तेव्हाच एकमुखाने पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली; आमदार महेश शिंदेंचं मोठं वक्तव्य

mahesha shinde

आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र त्यानंतर माध्यमांशी बोलताना महेश शिंदे यांनी केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. महेश शिंदे यांनी ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री केला. आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडामुळे निर्माण झालेल्या … Read more