Ajit Pawar :बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही…; अजित पवार

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात जोरदार भाषण करत विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले. माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी बारामतीकरांसाठी केलेल्या आपल्या कामाची आठवण करून देताना, “बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही. बाकीच्यांचा घास नाही … Read more

jaykumar gore : स्वत: गंभीर जखमी होऊनही आधी चालकाला अन् सचिवाला रुग्णालयात पाठवलं; आमदार गोरेंचा दिलदारपणा

jaykumar gore

jaykumar gore help pa and driver  | भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी पहाटे हा अपघात झाला. या अपघातात गोरेंसोबतच चार जण गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमी झालेल्या जयकुमार गोरे यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत आता रुबी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. रुबी रुग्णालयाचे डॉ. कपिल झिरपे … Read more

गुजरातमध्ये तीन वेळा एकाच मतदार संघातून निवडून येणारी ‘ही’ मराठी महिला आमदार नक्की आहे तरी कोण?

sangeeta patil

who is mla sangeeta patil  | नुकताच गुजरात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला आहे. या विधानसभा निवडणूकीत भाजपन १५६ जागांवर विजय मिळवत बहूमत मिळवले आहे. अशात एक महिला आमदार चांगलीच चर्चेत आली आहे. तिने तिसऱ्यांदा आपल्या मतदार संघात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे ती महिला आमदार ही मराठी आहे. संगीता पाटील असे महिला आमदाराचे नाव आहे. … Read more

shivsena : शिवसेनेच्या मुळावर घाव!; शिवसेनेचा पहिला आमदार आणि खासदार झालेल्या नेत्याच्या मुलीचा शिंदे गटात प्रवेश

mahadik girl and shinde

shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत मोठी बंडाळी घडून आल्यानंतर शिवसेना पक्षाला अनेक हादरे बसले. आमदार, खासदार, निष्ठावंत नेते, पदाधिकारी, अनेकांनी उद्धव ठाकरे यांचे साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या दिशेने पाऊलं टाकली. याच प्रकारे एक नवा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतरच्या काळात शिवसेनेची वादळी वाटचाल सुरू झाली. त्यानंतर शिवसेनेने राजकारणात प्रवेश केला. वामन … Read more

Vani: तब्बल २ हजार किलोचा शेंदूर हटवला, समोर आले सप्तशृंगी देवीचे मूळ रूप; फोटो पाहून भारावून जाल

saptshrungi devi

वणी(Vani): नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन अर्धे शक्तीपीठ झाले, परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. देवीची मूर्ती ९ फूट उंचीची … Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना आलं टेंशन, दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर ‘हे’ आमदार पुन्हा करणार घरवापसी?

Eknath Shinde

Eknath Shinde : शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला आहे. तसेच या दोन गटांपैकी शिवसेना नेमकी कोणाची याबद्दलही पेच आहे. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला पाडून आपले सरकार स्थापन केले खरे परंतु, त्यांच्यातील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या … Read more

Shivsena: दसरा मेळाव्यात ठाकरेंना मोठा धक्का! २ आमदार, १ खासदार, १५ नगरसेवकांसह अनेक बडे नेते शिंदे गटात प्रवेश करणार

uddhav thakre eknath shinde

शिवसेना (Shivsena): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून ४० आमदार आणि १२ खासदार सोबत घेऊन गेले. नंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक वाद सुरु आहेत. सद्यस्थितीमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार? ठाकरे की शिंदे? यावरून वाद सुरु आहे. अशातच दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या … Read more

Jharkhand : आता झारखंडमध्येही काय झाडी काय डोंगर! मुख्यमंत्र्यांसह ३६ आमदार झाले नॉट रीचेबल

Hemant Soren

Jharkhand : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार, शनिवारी राज्यपाल रमेश बैस यांनी हेमंत सोरेन यांची आमदारकी अपात्र ठरवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याच पार्श्ववभूमीवर सकाळी हेमंत सोरेन यांनी राज्यातील सत्ताधारी आघाडीतील आमदारांची बैठक बोलवली होती. यावेळी बैठकीसाठी … Read more

Nitish Kumar : अखेर बदला घेतलाच! साथ सोडणाऱ्या नितीश कुमारांना भाजपचा दणका

nitish kumar and pm modi

Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली. आरजेडी, काँग्रेससोबत जात नवे सरकार स्थापन केले. यामुळे भाजप हादरले होते. ७० आमदार असूनही भाजपचा मुख्यमंत्री नसल्याची खदखद भाजप नेत्यांच्या मनात होतीच. त्यावर नितीश कुमार यांनी जे केले, त्या गोष्टीचा बदला आता … Read more

BJP : भाजपला चूक कळाली! येत्या मंत्रिमंडळ विस्तारात दोन महिलांना संधी, ‘ही’ नावे आघाडीवर

Cabinet

BJP : शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सगळीकडूनच सरकारवर टीका होत होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातील ही चूक आता दुरुस्त करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात दोन महिला आमदारांना संधी देण्यात येणार असल्याचे … Read more