Munawwar Rana: माझा बाप मुस्लिम होता याची मी गॅरंटी देतो पण माझी आई.., शायर मुनव्वर राणांचे पुन्हा विचित्र वक्तव्य

Munawwar Rana: आपल्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कवी मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांनी पुन्हा एकदा अजब विधान केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या निवेदनात आई-वडिलांचा उल्लेख केला आहे. खाजगी वृत्तसंस्थेच्या एका रिपोर्टरने मुनव्वर राणा यांना भाजपच्या पसमांदा अधिवेशनाबाबत प्रश्न विचारला, त्यानंतर राणा म्हणाले, “माझे वडील मुस्लिम होते, मी याची हमी देतो. पण माझी आई देखील … Read more

Cheetah : २५० दरोडे आणि ७० खून करणारा डाकू बनला ’चित्ता मित्र’; उचलला चित्त्यांच्या सुरक्षेचा विडा

Ramesh Singh Sikarwar

Cheetah : ७० वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झालेला चित्ता अखेर आज पुन्हा परतला आहे. आफ्रिकेतील नामिबिया देशातून आठ चित्ते भारतात आणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे निमित्त साधत हे चित्ते विमानाने आणण्यात आले आहेत. भारतातून १९५२ मध्ये चित्ता नावाचा प्राणी नामशेष झाला होता. त्यानंतर जवळपास ७० वर्षांनी आज भारतात चित्ते आणण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील … Read more

बकरा कापत असल्याचं स्वप्न पाहता पाहता शेतकऱ्याने स्वताचं गुप्तांग कापलं, वाचून हादराल

crime news

प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. आणि प्रत्येकाच्या सवयी, स्वभाव, आवडी – निवडी या वेगवेगळ्या असतात. काही व्यक्तींना झोपेत बोलन्याची सवय असते. तुम्हाला वाचून धक्का बसेल मात्र, काही व्यक्ती या झोपेत चालतात. अशीच एक धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. हा संपूर्ण प्रकार वाचून तुमच्या देखील पायाखालची जमीन नक्कीच हादरेल. झोपेत स्वप्न आपल्याला देखील अनेकदा पडतात. … Read more