pune : बाबा माझा शेवटचा सलाम घ्या..; 2 वर्षाच्या चिमुकल्याचा शहीद बापाला सॅल्यूट पाहून सर्वांना अश्रू अनावर

sudheer thorat

2 years old child salute shaheed father  | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लौकी गावचे सुपूत्र सुधीर पंढरीनाथ थोरात हे शहीद झाले आहे. ते सीमा सुरक्षा दलामध्ये होते. १३ नोव्हेंबरला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांना आंबेगावला आणण्यात आले. सुधीर यांच्या अशा अचाकन जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. त्यांना … Read more

रेकाॅर्डब्रेक! पुण्यातील ‘या’ किर्तनकाराने सलग १२ तास किर्तन करत केला अनोखा विक्रम; वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद

आजकाल लोक एखाद्या विशिष्ट गोष्टीत आपल्या नावाचा रेकॉर्ड व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात. आतापर्यंत अनेक रेकॉर्ड झाले आहेत, पण कीर्तन क्षेत्रात वर्ल्ड रेकॉर्ड झालेले कधी ऐकले आहे का? होय, एका कीर्तनकाराने चक्क १२ तास २० मिनिटांचे कीर्तन करून जागतिक विक्रम केला आहे. कीर्तन क्षेत्रात रेकॉर्ड करणारे कीर्तनकार हे जुन्नर येथील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी गावाचे आहेत. … Read more

पुण्यात ‘या’ ठिकाणी सुरू होतेय नवीन बुधवार पेठ, समोर आला मोठा घोटाळा

कात्रज नवलेपूल बाह्यवळण मार्गावर, आंबेगाव बुद्रुक (ambegaon) ते बाबाजी पेट्रोल पंप या ठिकाणाहून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या महिला राजरोसपणे नियमित उभ्या राहत आहे. या सर्व गोष्टीमुळे तिथून जाणाऱ्या महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थीनींमध्ये प्रचंड मनस्ताप होत आहे. (ambegaon prostitution business) आंबेगावचा परिसर हा झपाट्याने विकसित होत चालला आहे. या … Read more

आंबेगावची होतेय बुधवार पेठ, पोलिसांना हफ्ता देऊन महिला करताय देहविक्री?

कात्रज नवलेपूल बाह्यवळण मार्गावर, आंबेगाव बुद्रुक ते बाबाजी पेट्रोल पंप या ठिकाणाहून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या महिला राजरोसपणे नियमित उभ्या राहत आहे. या सर्व गोष्टीमुळे तिथून जाणाऱ्या महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थीनींमध्ये प्रचंड मनस्ताप होत आहे. (ambegaon prostitution business) आंबेगावचा परिसर हा झपाट्याने विकसित होत चालला आहे. या परिसरात … Read more