‘गाढव तुरुंगात जाताच लालपरी मुक्त झाली’, सामनाच्या अग्रलेखातून सदावर्ते यांच्यावर टीका

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काही एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. शरद पवारांच्या घरावर हल्ला करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना चिथावल्या प्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. तसेच छत्रपतींच्या घराण्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अॅड. गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratn Sadavrte) यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Criticism of Sadavarte … Read more

सिल्व्हर ओक हल्ला! अटकेतील कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट; जामिनासाठी पैसेही नाही

sharad pawar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.  अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होताना पाहायला मिळत आहे. काल अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात आढळलेल्या वस्तूंमुळे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसतं आहे. तर … Read more

सदावर्तेंच्या घरात आढळली भलतीच गोष्ट; बस डेपोतून पैसे गोळा करण्याचा ‘मास्टरप्लॅन’ आला समोर, अडचणी वाढणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच चर्चेत आले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आता अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात आढळलेल्या वस्तूंमुळे यांच्या अडचणींमद्धे आणखी वाढ होणार असल्याचं दिसतं आहे. अॅड सदावर्ते यांच्या घरातून ताब्यात घेतलेल्या हिरव्या रंगाच्या रजिस्टरमध्ये 250 डेपोतून पैसे कसे गोळा … Read more

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींमध्ये वाढ! भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, वाचा काय नेमकं प्रकरण

bjp

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच चर्चेत आले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आता गुणरत्न सदावर्तेंविरोधात आता भाजपने दंड थोपटले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या तालुका अध्यक्षांनी सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता गुन्हा दाखल केला गेला.  सदावर्ते यांच्याविरोधात बीडमध्ये हा … Read more

गुणरत्न सदावर्तेंच्या अल्पवयीन मुलीचा जुना व्हिडिओ तुफान व्हायरल; होणार गुन्हा दाखल?

zen gunvrte

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच चर्चेत आले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करणार करणार असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे. काही दिवसांपूर्वी पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना … Read more

सदावर्तेंच्या १२ वर्षीय मुलीचा हायवेवर फॉर्च्युनर चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल होणार?

zen gunvrte

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच चर्चेत आले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करणार करणार असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे. काही दिवसांपूर्वी पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना … Read more

सदावर्तेंच्या वकिलीचा सनद होणार रद्द? मराठा सकल मोर्चाने दिला ‘हा’ इशारा, अडचणी वाढणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच चर्चेत आले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशातच मराठा सकल मोर्चाने गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. सनद रद्द न केल्यास मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात आंदोलन केले जाईल असा इशारा मराठा सकल मोर्चाने दिला आहे. तसेच सदावर्ते … Read more

एसटी कर्मचारी आंदोलनात नव्हतेच; पोलिस तपासात खळबळजनक खुलासा, कोण होते ते भाडोत्री माणसं? वाचा सविस्तर

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर आता महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला. या हल्ल्यामागच्या सूत्रधाराला शोधून कडक कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. तर हा हल्ला कोणी घडवून आणला याची माहिती मिळाल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणालेत. तसेच सूत्रधारावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणालेत. या … Read more

संभाजीराजेंच्या उपोषणाला व्हॅनिटी कार कशासाठी? खासदारकी संपतेय म्हणून आंदोलन; सदावर्तेंची तुफान टिका

advocate gunratna sadavarte

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण केलं. परंतु राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण मागे घेतले. तीन दिवसांनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सांस्कृतीक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन मागण्या … Read more