Eknath Shinde : ..तेव्हा शिंदेंनी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद मागितले होते; धक्कादायक माहिती आली समोर

Eknath Shinde

Eknath Shinde : एकेकाळी एकनाथ शिंदे हे काँग्रेससोबत जाण्यास तयार होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यांच्या या विधानाला शिवसेनेकडूनही आता दुजोरा देण्यात आला. काल शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील या गोष्टीत तथ्य असल्याचे सांगितले. आता सामनामधून देखील शिवसेनेने याबाबत भाष्य केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना … Read more

अहमद पटेलांचा मुलगा काँग्रेस ठोकणार रामराम? थेट पक्ष नेतृत्वावरच टाकला बॉम्ब, उडाली एकच खळबळ

congress

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला फारसे यश मिळाले नाहीये. यामुळे पक्षात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे केंद्रात भाजप सत्तेच आल्यापासून काँग्रेसमधील अनेक नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. पक्षांतरमुळे तर आधीच कॉंग्रेसला धक्का बसत आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, आर. … Read more

अमीषा पटेलला या काँग्रेस नेत्याचा मुलगा म्हणाला, माझ्यासोबत लग्न करणार का? अमीषा पटेल म्हणाली..

अमिषा पटेल सध्या तिच्या ‘गदर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा सनी देओलसोबत तिच्या जुन्या भूमिकेत दिसणार आहे. पण आता अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे इंटरनेटवर अधिराज्य गाजवत आहे. फैसल पटेल नावाच्या व्यक्तीने तिला प्रपोज केले आहे. मात्र, नंतर फैसलने त्याचे ट्विट डिलीट केले. फैजलसोबत अमीषा अनेकवेळा दिसली आहे पण दोघांनी कधीही त्यांच्या … Read more