Vijay Rupani Funeral : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अंत्यसंस्काराचे पैसे देण्यास भाजपचा नकार, कुटुंबावर ढकलला 25 लाखांचा भार

Vijay Rupani Funeral : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांचे अकाली निधन राज्यात धक्कादायक ठरले. रुपाणी यांनी १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना अपघातात जीव गमावला. ऑगस्ट २०१६ ते सप्टेंबर २०२१ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचे नेतृत्व केले. माजी मुख्यमंत्री असताना रुपाणी यांनी पक्षासाठी आणि … Read more

Ahmedabad : चाकू हल्ल्यात लेक रक्तबंबाळ, शाळेनं रुग्णवाहिकेऐवजी टँकर मागवला, कारण…; पालक संतप्त

Ahmedabad : गुजरातच्या अहमदाबाद (Ahmedabad city) येथील सेव्हंथ थे ऍडव्हेंटिस्ट उच्च माध्यमिक शाळेत (Seventh Adventist High School) दहावीत शिकणाऱ्या नयन संतानी (Nayan Santani) या विद्यार्थ्यावर आठवीत शिकणाऱ्या एका वर्गमित्राने चाकूने हल्ला केला. या प्रकरणाने संपूर्ण शाळा परिसरात खळबळ उडाली. हल्ल्याच्या वेळी नयन गंभीर जखमी झाला आणि शाळा प्रशासनाकडून वेळेवर मदत मिळालेली नाही, असा गंभीर आरोप … Read more

Ahmedabad : आठवीच्या विद्यार्थ्यानं दहावीतील मुलाचा शाळा सुटताच मुडदा पाडला, दोन हजार नागरिक रस्त्यावर; मुख्याध्यापकाला पोलिसांसमोर चोपलं

Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad) येथील सेव्हन्थ डे स्कूल या खासगी शाळेत मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. इथे आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करत त्याचा जीव घेतला. शाळा सुटताच हा हल्ला करण्यात आला आणि जखमी मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला. हत्येनंतर संतापाचा स्फोट, दोन हजार लोकांनी शाळा वेढली बुधवारी सकाळी … Read more

dog attack : मालकिणीच्या हातून पट्टा सुटला अन् रॉटविलर कुत्र्याची 4 महिन्यांच्या चिमुकलीवर झडप, लचके तोडून जीव घेतला, भयानक Video

dog attack : शहरातील राधे रेसिडेन्सी या रहिवासी सोसायटीमध्ये घडलेली एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास एका पाळीव रॉटविलर कुत्र्याच्या हल्ल्यात केवळ 4 महिने 17 दिवसांची चिमुकली ऋषिका दाभी हिचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण … Read more

Viral video : गरब्यात सहभागी झालेल्या मुस्लिम तरुणांना हिंदू संघटनांनी केली बेदम मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाचा उत्साह सुरू आहे. अनेक ठिकाणी गरब्याचे आयोजन केले आहे. असे असताना आता या उत्साहात विरजण टाकणारी घटना घडली आहे. एका गरबा मैदानावर दोन मुस्लीम तरुणांना हिंदू संघटनांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना अहमदाबाद शहरात घडली आहे. अहमदाबाद शहरातील गरबा मैदानावर मंगळवारी रात्री दोन मुस्लीम तरुणांना हिंदू संघटनांनी पकडल्याने … Read more

गुजरात नशेचे केंद्र, मुंद्रा बंदरातून अंमली पदार्थांची तस्करी, पण मोदी..; राहूल गांधींचे गंभीर आरोप

rahul gandhi narendra modi

राज्यातील राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलेच चर्चेत असते. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राजकारणातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतात. अलीकडे काँग्रेस देशातील वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करणे असो किंवा वाढत्या पेट्रोल दरवाढीवर केंद्र सरकारला धारेवर धरणे असो, अशा कोणत्या ना कोणत्या वादामुळे … Read more

सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर

रविवारी अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ झालेल्या कार दुर्घटनेत टाटा सन्सचे माजी अध्यक्ष, शापूरजी पालनजी उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्युने एकच खळबळ उडाली. अपघातादरम्यान, सायरस मिस्त्री यांच्या सोबत कारमध्ये तीन जण आणखी होते. सायरस यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.अन्य दोन जण जखमी … Read more

मानलं गड्या! ९ कोटींची नोकरी सोडून ‘या’ पोरीने घेतला संन्यास, कारण वाचून कौतुक कराल

जीवनात पैसाच सर्व काही नसतो आपल्या मनाचा आनंद कशात आहे हे देखील महत्वाचे असते, आणि तो आनंद गुरूच्या चरणी मिळतो असे म्हणणारी जळगावची दिक्षा बोरा हिने सध्या संन्यास घेतला आहे. विशेष म्हणजे, तिने तब्बल ९ कोटी रुपयांची नोकरी सोडून संन्यास धारण केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. दिक्षा बोरा प्रचंड श्रीमंत आणि उच्च शिक्षित आहे, … Read more

मोदींनी घातलेली भगवी टोपी झाली देशभर हिट, आता याच टोपीमध्ये दिसणार सगळे भाजप खासदार

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर 11 मार्च रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या रोड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी घातलेल्या भगव्या टोपीची बरीच चर्चा झाली होती. आता भाजप आपल्या सर्व खासदारांना त्याच शैलीची टोपी घालत आहे.(the-saffron-hat-worn-by-modi-became-a-hit-all-over-the-country-now-all-bjp-mps-will-appear-in-this-hat) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अशा परिस्थितीत भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारांपर्यंत ही भगवी टोपी पोहचवण्याची जबाबदारी भाजप … Read more

ना घोडा, ना गाडी, ना कार, थेट स्ट्रेचरवर नवरदेव पोहोचला लग्नमंडपात, वाचा लग्नाची भन्नाट गोष्ट

लग्नाच्या दिवस आधी वराचा अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. मात्र तरीही वधूचे वरावर एवढे प्रेम होते की, तिने त्याच्यासोबतच लग्न करण्याचा अट्टहास धरला. त्यानंतर दोन्ही कुटूंबीयांनी चर्चा करून, ठरलेल्या मुहूर्तावर त्यांचे लग्न लावले. यावेळी वर चक्क रुग्णवाहिका मधून वधुला घेयला आला . उदयपूर येथील सिंधी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात हा अनोखा नजारा पाहायला … Read more