चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांना विजयी आघाडी; नाना काटेंच्या वाटेत कलाटेंचे काटे, वाचा नेमकं काय घडलं
गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज( २ मार्च) जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजता मोजणी सुरू झाली असून कसब्याचा निकाल जाहीर झाला आहे. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांनी दुसऱ्या फेरीत ४७० मतांची आघाडी मिळवली आहे. तर चिंचवड मध्ये पाचव्या फेरीत अश्विनी जगताप १,५४७ मतांनी आघाडीवर आहेत. … Read more