अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित्त भरत जाधवची खास पोस्ट; म्हणाले, त्यांच्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टी….

मराठी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे ७५ वर्षांचे झाले आहे. ४ जून रोजी त्यांनी आपला ७५ वाढदिवस साजरा केला आहे. ७५ व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर कलाकरांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. (bharat jadhav posted on ashok saraf) अनेक कलाकारांनी त्यांच्याबद्दल आपले प्रेम व्यक्त केले आहे. काहींनी किस्से सांगितले आहे, तर … Read more

तापानं फणफणलो होतो, १०२ ताप होता, तरीही…अशोकमामांनी सांगितला ‘तो’ जुना किस्सा 

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते म्हणून ज्यांच्या नावाचा आजही उल्लेख केला जातो ते म्हणजे अशोक सराफ उर्फ अशोक मामा. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. १९७५ सालची गोष्ट आहे. डार्लिंग डार्लिंग या नाटकाचे प्रयोग करत होतो. नाटक करत असताना मी एका … Read more

अशोकमामांचा दिलदारपणा पुन्हा आला समोर; गरजू कलाकारांना मदत करण्यासाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

मराठी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे ७५ वर्षांचे झाले आहे. ४ जून रोजी त्यांनी आपला ७५ वाढदिवस साजरा केला आहे. ७५ व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर कलाकरांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. (ashok saraf book announcement) तसेच शिवाजी मंदिर येथे व्हॅक्युमक्लिनर नाटकाचा प्रयोग झाला. त्यावेळी त्यांचे नातेवाईक आणि सर्व लोक उपस्थित … Read more

राज्याबाहेर शुटींगला गेलो असता वडील गेल्याचं कळलं, अन्.. अशोकमामांनी सांगितला भावूक किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते म्हणून ज्यांच्या नावाचा आजही उल्लेख केला जातो ते म्हणजे अशोक सराफ उर्फ अशोक मामा. आज त्यांचा वाढदिवस आहे. नुकतीच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेले अनेक प्रसंग सांगितले. शारिरीक तंदरूस्तीबाबतही त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. यावर बोलताना ते म्हणाले की, … Read more

रंजना मला भारीच पडायची’; अशोक सराफांनी सांगीतला अभिनेत्री रंजना देशमुख सोबतचा ‘तो’ किस्सा

मराठी अभिनेता अशोक सराफ यांना आज ७५ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने एका वृत्तवाहिनीने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अशोक सराफ यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांसोबतचे किस्से सांगितले. त्यांनी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना देखील उजाळा दिला. रंजना देशमुख आणि अशोक सराफ यांची जोडी एकेकाळी मराठी पडद्यावर प्रचंड गाजली. त्यांनी मिळून अनेक चित्रपट केले. … Read more

अभिनय नाही तर ‘ह्या’ क्षेत्रात मास्टर आहे अशोक सराफ यांचा एकूलता एक मुलगा; वाचा त्याच्याबद्दल

अशोक सराफ यांची मराठी सिनेमासृष्टीत मामा अशी ओळख आहे. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने अनेक मराठी चित्रपट सुपरहिट केले आहे. सिनेमात अनेकदा असे हो राहते की बाप अभिनय क्षेत्रात असेल तर मुलगाही अभिनय क्षेत्रात असतो, पण अशोक सराफ आणि त्यांच्या मुलाच्या बाबतीत जरा वेगळंच आहे. भारतातील कित्येक घरात बाप तसा बेटा, असे आपल्याला पाहायला मिळते. … Read more

एकता कपूरच्या यशामागे आहे अशोक सराफ यांचा हात, एकताने सांगितले खरे कारण…

बॉलीवूडमध्ये नाव करण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. अनेकजण यासाठी मोठी मेहनत घेतात. यामध्ये एकता कपूरचे देखील नाव लागते. बालाजी टेलिफिल्मची सर्वेसर्वा एकता कपूरने आजवर अनेक नवोदीत कलाकारांची करिअर घडवली आहेत. त्यामुळे तिला टीव्ही इंडस्ट्रीमधील ‘गॉडमदर’ असेही म्हटले जाते. एका करिअर एका मराठी अभिनेत्यामुळे घडले होते. असे तिने एकदा सांगितले आहे. एकता आज यशाच्या शिखरावर आहे. टीव्हीच … Read more

तेव्हा नाना पाटेकरांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता वाचवला होता अशोक सराफांचा जीव; वाचा थरारक किस्सा..

माणसाच्या जीवनात एक तरी असा मित्र असावा जो सुख दुःखात एकत्र असेल. अडचणीच्या वेळी मदत करेल. पण म्हणतात, अशा मित्रांचा सहवास लाभण्यासाठी भाग्य लागते. अभिनय क्षेत्रात असे दोन अभिनेते आहेत, ज्यांच्या मैत्रीतील अशा प्रकारचा गोडवा कोणाला माहिती नाही. हे दोन अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून अशोक सराफ आणि नाना पाटेकर आहेत. या दोघांनी आजपर्यंत कोणत्याही … Read more

निवेदिता सराफांनी अशोक सराफांसोबतचा रोमँटिक व्हिडिओ केला शेअर; म्हणाल्या, Real life Love story

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही दोघेही नावं मराठी चित्रपटसृष्टीत खुप गाजलेली नावं आहे. या दोन्ही कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीत महत्वाचं योगदान दिलं आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडपं आहे. ( ashok saraf ashok saraf romantic video viral) चित्रपटांसोबतच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. गेल्या अनेक … Read more

PHOTO: वडिलांनी दार उघडलं अन् समोर अशोक सराफ; किरण मानेंनी शेअर केल्या जुन्या आठवणी

kiran mane

मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. या पोस्टद्वारे ते आपले बिनधास्त आणि रोखठोक मत मांडत असतात. ग्रामीण भाषेचा लहेजा त्यांच्या लेखणीतून स्पष्टपणे जाणवतो. आताही किरण माने यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पोस्टमध्ये किरण यांनी अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतचा एक किस्सा सांगत आपल्या जुन्या आठवणींना … Read more