पालेकरांच्या १५ वर्षाच्या मेहनतीचे चीज झाले; आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात पहील्यांदाच मिळाली संधी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना एका कारणासाठी लक्षात राहणार आहे. कारण या सामन्यात पंच म्हणून अल्लाउद्दीन पालेकर यांनी पदार्पण केले आहे. १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्यांना कसोटी सामन्यात पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. अल्लाउद्दीन पालेकर यांचे वडिलही पंच आहेत. त्यांनी एका निवेदनात … Read more