मोठी बातमी! मुंबई संघातून अर्जुन तेंडूलकर बाहेर, ‘या’ क्रिकेटरच्या भावाला संघात मिळाली जागा
मुंबई इंडियन्सचां सदस्य असलेला अर्जुन तेंडुलकरला या आयपीएल सिझनमध्ये खेळण्याची एकही संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सने २०२२ मध्ये १४ पैकी ४ सामने जिंकण्यात मुंबई इंडियन्सला यश मिळाले आहे. मुंबई इंडियन्सचं पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होती. मुंबईनं त्यांच्या ‘प्लेईंग ११’ मध्ये अनेक बदल केले. मुंबई इंडियन्सने अनेक तरूण खेळाडूंचा टीममध्ये … Read more