Archana Puran : मी अक्षरक्ष: तडफडते आहे, फसवणूक झाल्यासारखं वाटतंय, अर्चना पूरण सिंगने व्यक्त केलं मनातील दुख

Archana Puran Singh

Archana Puran : अर्चना पूरण सिंग हे मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. अर्चनाने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये उत्तम काम केले आहे. द कपिल शर्मा शोमधून अर्चनाला विशेष लोकप्रियता मिळाली. पण तरीही अर्चना पूरण सिंगला वाटतं की तिला तिच्या करिअरमध्ये फारश्या संधी मिळाल्या नाहीत.(Archana Puran Singh, Actress, Comedy) अर्चना पूरण सिंग अभिनेत्री … Read more

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनचा ‘बॉस लुक’ पाहून मुलगी झाली नाराज, अर्चना पुरन सिंगसोबत तुलना करत म्हणाला..

Nawazuddin Siddiqui

Nawazuddin Siddiqui, Haddi, First Look/ नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) गणना बॉलिवूडमधील सर्वात अष्टपैलू कलाकारांमध्ये केली जाते. अलीकडेच त्याच्या ‘हड्डी’ (Haddi) या रिव्हेंज ड्रामामधला त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. कोणालाही या अभिनेत्याला ओळखणे कठीण झाले होते. हड्डीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो एका महिलेच्या आणि ट्रान्सजेंडरच्या … Read more

..अन् सासूचे निधन झाले तरी मी १५ मिनीटं हसत होते, अर्चना पूरण सिंगच्या वक्तव्याने सगळेच झाले हैराण

शेखर सुमन आणि अर्चना पूरण सिंग यांचा नवा शो ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ सुरू झाला आहे. सोनीवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये दोघेही जजच्या भूमिकेत दिसत आहेत. शोदरम्यान शेखर सुमन म्हणाले की, अर्चना पूरण सिंगचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले जावे. ती लोकांना खूप हसवत राहते. त्यावर अभिनेत्रीला एक जुना किस्सा आठवला. त्या म्हणाली की, आपल्याला नेहमी हसत … Read more

लग्नाच्या 30 वर्षांनंतर दोघांतील नात्यावर बोलली अर्चना पूरणसिंह; म्हणाली, वयातील फरकामुळे…

‘द कपिल शर्मा शो’ हा कॉमेडी शो जूनमध्ये ब्रेक घेणार आहे. त्यानंतर आपल्या विचित्र हसण्याने ओळखली जाणारी अर्चना पूरण सिंग ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ या वेगळ्या शोमध्ये दिसणार आहे. अर्चना या शोला जज करणार आहे. याबद्दल माहिती देत असताना अर्चनाने तिच्या आणि पती परमीत यांच्यातील काही गोष्टीचा देखील खुलासा केला आहे. यावेळी अर्चनाने सांगितले की, पती … Read more

VIDEO: ‘कपिल शर्मा शो’ची जागा घेणार ‘हा’ नवीन शो, पुर्ण टीमने नाचत-गाजत चाहत्यांना केले अलविदा

‘द कपिल शर्मा शो’चा (The Kapil Sharma Show) आणखी एक सीझन संपला आहे आणि शोच्या सेटवर रॅप अप बॅशमध्ये शोच्या कलाकारांनी चांगला वेळ घालवला. अर्चना पूरण सिंहनेही (Archana Puran Singh) तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, ‘ETimes’ च्या Insta वर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, होस्ट कपिल शर्मा त्याला सर्वात जास्त आवडते ते गाणे गाताना … Read more

कपील शर्माचे वर्षानुवर्षे जुने स्वप्न झाले पूर्ण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत फोटो पोस्ट करत म्हणाला…

आपल्या बोलण्याने इतरांना हसवण्यास भाग पाडणाऱ्या कॉमेडियन कपिल शर्माचे (Kapil Sharma) स्वप्न साकार झाले आहे. खूप दिवसांपासून पाहिलेल्या या स्वप्नाची क्वचितच कोणाला कल्पना होती. पण आता कपिलने स्वतःच त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून चाहत्यांना सांगितले आहे की, तो ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला आहे.(Kapil Sharma’s years old dream has come true) … Read more

एकदम रॉयल जीवन जगते अर्चना पुरन सिंग, फक्त खुर्चीवर बसून हसण्याचे घेते तब्बल एवढे रुपये

अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) चित्रपटांमध्ये काम करत असोत किंवा टीव्ही शोमध्ये, दोन्हीमध्ये माहिर आहे. अर्चना तिचा 60 वा वाढदिवस साजरा करणार आहे. टीव्हीच्या दुनियेतून बाहेर पडून बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या अर्चनाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती मुख्यतः चित्रपटांमधील तिच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाते.(archna-just-sitting-on-a-chair-and-laughing-takes-so-much-money) आत्तापर्यंत अर्चना 100 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही … Read more

…’तो’ परत आला तर मी निघून जाईल; अर्चना पुरन सिंगची कपिल शर्माला थेट धमकी

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या शोमध्ये दिसणारे स्टार्सही चर्चेत राहतात. अर्चना पूरण सिंग देखील कपिल शर्माच्या शोमध्ये बऱ्याच काळापासून दिसत आहे. कपिल शर्मा अनेकदा अर्चनाची खिल्ली उडवताना दिसतो. (archana puran singh on navjyot siddhu) शोमध्ये अर्चना पूरण सिंगला तो अनेकदा नवज्योत सिंग सिद्धू म्हणून चिडवतो कारण … Read more