चार दिवस ‘या’ लोकांबरोबर राहावं लागेल; मराठी अभिनेत्रीने सांगितले बॉलिवूडचे काळे सत्य

बॉलिवूड असो वा मराठी सिने इंडस्ट्री अनेकदा अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागत असतो. अनेकदा अभिनेत्री याबाबत खुलासाही करताना दिसून येतात. अशातच एका मराठी अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने कास्टिंग काऊचबद्दलचा एक अनुभव सांगितला आहे. (archana nevarekar talking about casting cauch) प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकर हिने याबाबत मोठा खुलासा केला आहे. अर्चना नेवरेकर … Read more

PHOTO: थाटामाटात पार पडला अलका कुबल यांच्या मुलीचा लग्नसोहळा, दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी

alka kubals daughter ishani marriage

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी ईशानीचा नुकताच विवाहसोहळा (Alka Kubals Daughter wedding)पार पडला. ईशानीने दिल्लीतील निशांत वालियासोबत लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नात मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्यादरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलका कुबेल यांच्या मुलीच्या लग्नात अभिनेत्री किशोरी शहाणे आणि त्यांचे पती, प्राजक्ता दिघे, स्मिता … Read more