अरुण निटुरे

मला पाठिंबा देऊन संसदेत पाठवणाऱ्या आमदाराला टाटा सफारी देणार; उमेदवाराची मोठी ऑफर

सध्या राज्यभरात राज्यसभेच्या निवडणूकीचे वारे वाहत आहे. राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणूकीसाठी राज्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणूकीत भाजपनेही आता त्यांचा तिसरा उमेदवार ...