मुझे क्या बोलना है? थीम क्या है? राहूल गांधी पुन्हा अडकले जाळ्यात; व्हिडीओ व्हायरल
गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात ट्वीटर वॉर सुरू आहे. नुकताच राहुल गांधींचा एक नाईट क्लबमधील व्हिडिओ भाजपने सोशल मीडियावर शेअर करत काँग्रेसवर टीका केली होती. आता आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे. राहुल गांधींचा हा नवा व्हिडीओ भाजपचे सोशल मीडिया प्रमुख … Read more