Dipika Kakar : हे खूपच धोकादायक..; कॅन्सर उपचारांच्या दुष्परिणामांनी हादरली दीपिका

Dipika Kakar : टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का’ मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. मे महिन्यात तिच्या आरोग्य तपासणीत दुसऱ्या स्टेजचा लिव्हर कॅन्सर असल्याचं निदान झालं. यानंतर तब्बल 14 तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे तिच्या लिव्हरमधील टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर काढण्यात आला. सर्जरीनंतरच्या रिपोर्ट्समध्ये शरीरात कॅन्सरच्या … Read more

Shefali Jariwala : घरात मृतावस्थेत आढळली शेफाली, रात्री ‘तो’ बाईकवर आला अन्.. वॉचमनने सगळंच सांगीतलं

Shefali Jariwala

Shefali Jariwala : सिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचा मृतदेह तिच्या अंधेरी (Andheri) येथील घरात आढळून आला. वयाच्या ४२ व्या वर्षी तिचं निधन झालं. सुरुवातीला हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) मृत्यूचे कारण म्हणून सांगण्यात आले, मात्र पोलीस तपासात ती घरीच मृतावस्थेत आढळल्याचं स्पष्ट झालं आहे. वॉचमनने काय सांगितलं? सोसायटीतील वॉचमन शत्रुघ्न (Watchman Shatrughan) … Read more

Mamta Kulkarni : अभिनेत्रीचे अंडरवर्ल्डसोबत कनेक्शन, टॉपलेस फोटोशूटने उडवलेली खळबळ, आता ग्लॅमर जग सोडून बनली संन्यासी

Mamta Kulkarni : 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये(Bollywood) आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ममता कुलकर्णी(Mamta Kulkarni) आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. २० एप्रिल १९७२ रोजी जन्मलेली ममता एकेकाळी इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जात होती. पण तिच्या कारकिर्दीइतकीच, तिच्या वैयक्तिक जीवनातील वादग्रस्त गोष्टींमुळे ती कायम चर्चेचा भाग राहिली. ममताने(Mamta … Read more

Sana Khan : ‘सैतानाने मला निर्वस्त्र केलं अन् मला समजलं पण नाही..’, इस्लाम स्वीकारलेल्या अभिनेत्रीचं धक्कादायक विधान

Sana Khan : माजी अभिनेत्री सना खान हिने एका पॉडकास्टमध्ये तिच्या भूतकाळाविषयी मनमोकळा खुलासा केला आहे. सिनेसृष्टीत काम करत असताना तिने घेतलेल्या निर्णयांबाबत आणि त्या काळात तिला वाटलेल्या अपराधी भावनेबाबत ती बोलली. इस्लाममध्ये काही गोष्टी हराम मानल्या जातात, आणि आपण त्या केल्या, ही जाणीव तिला सतावत असल्याचे तिने सांगितले. “शैतानाने मला विवस्त्र केले” – सना … Read more

Shruti Narayanan : प्रसिद्ध अभिनेत्रीचा 14 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक, Actress ने उचललं मोठं पाऊल, सोशल मीडियावर खळबळ

Shruti Narayanan : सोशल मीडियावर फायद्यांबरोबरच तोट्याही होतात. अनेक वेळा चुकीचे किंवा खाजगी फोटो आणि व्हिडीओ लीक होतात. अशाच एका घटनेत, तमिळ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती नारायणनचा एक 14 मिनिटांचा व्हिडीओ लीक झाला आहे. या घटनेमुळे इंटरनेटवर मोठी खळबळ माजली आहे. श्रुती नारायणनला तिच्या करिअरची खरी ओळख ‘सिरागदिक्का आसाई’ या लोकप्रिय टीव्ही शोमुळे मिळाली. परंतु, … Read more

urfi javed : आता चित्रा वाघ गप्प का? त्यांचे तर कपडे सुद्धा..; महीला भाजप नेत्यावरून ऊर्फीने पुन्हा डिवचलं

urfi javed chitra wagh

urfi javed angry on chitra wagh | बिग बॉस फेम उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ तिच्याविरोधात आक्रमक झाल्या आहे. पोलिसांनी उर्फीवर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ या करत आहे. तसेच चित्रा वाघ या रस्त्यावर देखील उतरल्या होत्या. उर्फी जिथे दिसेल तिथे तिच्या कानशिलात … Read more

tejwini pandit : मी नगरसेवकाला भाड्याचे पैसे द्यायला गेले अन् त्याने…; तेजस्विनी पंडितने केला धक्कादायक खुलासा

tejswini pandit

tejwini pandit revealed shocking things  | गेल्या काही दिवसांपासून तेजस्वीनी पंडित ही चांगलीच चर्चेत आहे. तिने आपल्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतीची तिची अथांग ही वेबसिरीज आली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी आलेल्या रानबाजार या वेबसिरीजमुळेही ती चांगलीच चर्चेत आली होती. रानबाजार या वेबसिरीजमध्ये तिने अनेक … Read more

samanth prabhu : गंभीर आजाराने त्रस्त समंथाची प्रकृती प्रचंड खालावली; उपचारासाठी तातडीने पाठवावे लागले ‘या’ देशात

samantha ruth prabhu

samanth prabhu going to south korea | समंथा रुथ प्रभू तिच्या आजारावरील चांगल्या उपचारासाठी दक्षिण कोरियाला जात असल्याचे वृत्त आहे. दक्षिण फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकतीच ऑक्टोबरमध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने मायोसिटिस नावाच्या आजाराशी आपण लढत असल्याचे सांगितले होते. आपल्या आजाराची माहिती देत हॉस्पिटलचा फोटो तिने शेअर … Read more

Akshaya Devdhar : Video: मुलगी सासरी जाणार म्हणून ढसाढसा रडले अक्षयाचे बाबा, हळदीच्या मंडपातच…

akshaya deodhar

akshaya devdhar father cryising after seeing daughter video |  तुझ्यात जीव रंगला मालिकेतून पाठकबाई आणि राणा यांची महाराष्ट्राच्या घराघरात एक वेगळी ओळख बनली आहे. मालिकेत पाठकबाईची भूमिका अक्षया देवधरने तर राणा दाची भूमिका हार्दिक जोशीने साकारली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले असून लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहे. आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींनी सुरुवात झाली आहे. … Read more

rupali bhosle : रुपाली भोसलेच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी; गंभीर आजारामुळे अभिनेत्री रुग्णालायत दाखल

rupali bhosle

rupali bhosle share post in hospital  | असे म्हणतात की एखादी छोटी जखम झाली असली तरी तिच्यावर वेळेत उपचार घ्यायला हवे, नाहीतर पुढे जाऊन ती खुप धोकादायक ठरु शकते. अनेकदा आपण आपल्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत असतो. पण असे दुर्लक्ष करणे एका प्रसिद्ध अभिनेत्रीला चांगलेच महागात पडले आहे. आई कुठे काय करते? मालिका फेम रुपाली भोसले … Read more