Kiran mane : २०२२ मधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री; म्हणाला, तिथं भांडणार, वाद घालणार आणि…
२०२२ या वर्षात सगळ्यात वादग्रस्त राहिलेला मराठी अभिनेता म्हणजे किरण माने. किरण माने यांनी आता बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे. बिग बॉस मराठीच्या सीझन ४ मधील सर्वात वादग्रस्त स्पर्धकांपैकी किरण माने एक असणार आहेत. किरण माने यांनी बिग बॉसच्या घरात सामील होताच फेसबुक पोस्ट केली आहे. सध्या त्यांची ही फेसबुक पोस्ट प्रचंड व्हायरल … Read more